Headlines

राजकुमार संतोषी यांना दोन वर्षाचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण?

[ad_1] Rajkumar Santoshi Cheque Bounce Case : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे एका मोठ्या अडचणीत सापडले आहेत. 2015 मध्ये घडलेल्या एका प्रकरणासाठी राजकुमार संतोषी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याबरोबरच दोन कोटी रुपयाचा दंडही ठोठावला. जामनगर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.  बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक अशी ओळख…

Read More

Sunny Deol | बॉर्डर 2 कधी येणार? सीक्वलवर प्रश्न विचारताच भडकला सनी देओल

[ad_1] गदर 2  सिनेमा ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर सोशलमिडीयावर होणाऱ्या चर्चांबद्दल अभिनेता सनी देओल चांगलाच भडकला. एका मुलाखतीत त्याने या सगळ्या चर्चांवर नाराजी व्यक्त केली आहे. बऱ्याच वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर अभिनेता सनी देओलने गदर 2 मधून बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केलं. गदर 2 सिनेमाला प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली.  अशातच आता सनी…

Read More