Headlines

असं काय घडलं, की राज कपूर यांच्या निधनानंतरही नाही आला त्यांचा मुलगा?

[ad_1] मुंबई : हिंदी चित्रपट जगताशी कपूर कुटुंबाचं असणारं नातं सर्वज्ञात आहे. पृथ्वी राज कपूर, त्यांची मुलं राज कपूर, शम्मी आणि शशी कपूर आणि पुढे चालत आलेल्या प्रत्येक पिढीनं चित्रपट जगतात आपआपल्या परिनं योगदान दिलं. फक्त पुरुष मंडळीच नव्हे, तर या कुटुंबातील महिलांनीही कलाजगतात आपलं नशिब आजमावलं. पण, असं म्हणतात ना, घरोघरी त्याच परि… कपूर…

Read More