Headlines

रजनीकांत यांचा ‘जेलर’ पाहण्यासाठी जपानहून चेन्नईला आलं ‘हे’ कपल!

[ad_1] Japanese Couple Watching Jailer : दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट आज 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. त्यांचा चित्रपट पाहता यावा यासाठी अनेकांना ऑफिसातून सुट्टी दिली. इतकंच नाही तर सुट्टी मिळाल्यानं प्रेक्षकांनी थिएटरमध्ये देखील गर्दी केली आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रजनीकांत यांचे किती चाहते आहेत. हे सांगण्याची कोणालाही…

Read More

रजनीकांतचं वेड! कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी अख्खं थिएटरच बूक केलं, 2200 कर्मचारी पाहणार ‘जेलर’ चित्रपट

[ad_1] Jailer Film: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची (Rajinikanth) प्रसिद्धी कितपत आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. कित्येक वर्षांपासून रजनीकांत आपल्या चाहत्यांच्या मनावर गारुड घालत आहेत. आपल्या प्रत्येक चित्रपटासह रजनीकांत यांची प्रसिद्धी आणखीनच वाढत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या चित्रपटांना अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही. त्यातच आता त्यांचा ‘जेलर’ (Jailder) चित्रपट प्रदर्शित झाला असून,…

Read More

Nita Mukesh Ambani Cultural Center : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO

[ad_1] Nita Mukesh Ambani Cultural Center video : भारतातील पहिल्यावहिल्या मल्टी कल्चर आर्ट सेंटरचं शुक्रवारी मोठ्या थाट्यामाट्यात लोकार्पण झालं. मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉप्लेक्समध्ये रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानी यांचा कल्चरल सेंटरचं उद्घाटन सोहळा पार पडला. (Mumbai News) भारतीय संस्कृती, कलेचं वैविध्य दर्शवणारं हे व्यासपीठ असणार आहे. देशभरातील विविध कलेचे प्रकार,…

Read More

Aishwarya च्या घरातून लाखोंचा ऐवज चोरीला; ‘या’ व्यक्तींवर संशय

[ad_1] Aishwaryaa Rajinikanth : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत त्यांची लेक ऐश्वर्या रजनीकांतच्या आगामी ‘लाल सलाम’ (Lal Salam) या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहेत. त्यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत (Aishwaryaa Rajinikanth) या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यात व्यस्त आहे. याचदरम्यान ऐश्वर्या रजनीकांत सोबत एक घटना घडली असून यासंबंधित ऐश्वर्याला तेनमपेट पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची वेळ आली. नेमकं ऐश्वर्या रजनीकांत सोबत…

Read More

गडगंज संपत्ती असूनही Rajinikanth यांचं पहिलं प्रेम अपूर्ण; गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली पण…

[ad_1] Happy Birthday Rajinikanth : आज बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत, जे स्वतःच्या बळावर आणि  मेहनतीवर यशाच्या उच्च शिखरावर पोहोचले आहेत. एवढंच नाही, तर असे अनेक कलाकार आहेत जे उभरत्या कलाकारांच्या प्रेरणास्थानी आहेत. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सुपरस्टार रजनीकांत (rajinikanth). अनेक सिनेमांत तगडी भूमिका बजावत रजनीकांत यांनी चाहत्यांच्या मनात घर केलं. रजनीकांत यांचा डान्स, अभिनय,…

Read More

कांताराच्या यशावर सुपरस्टार रजनीकांत यांनी केलेलं कौतुक पाहत, रिषभ शेट्टी म्हणाला…

[ad_1] Rishabh Pant on Rajnikant Tweet: सध्या बॉक्स ऑफिसवर कांतारा या चित्रपटाचीच चर्चा आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सगळीकडे पुरता धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे दाक्षिणात्त्य चित्रपटांची सध्या सगळीकडेच हवा आहे. (Rajnikant praises rishabh shetty kannada movie kantara says masterpiece in indian cinema) साऊथ सिनेसृष्टीतील कांतारा या चित्रपटाची सध्या सगळीकडे धुमाकूळ सुरू आहे. या चित्रपटाने बॉक्स…

Read More

Good News: रजनीकांत यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टाक रजनीकांत (Rajinikanth) आणि त्यांचं कुटूंब हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता रजनीकांत त्यांच्या घरी येणाऱ्या एका नव्या पाहुण्याच्या आगमनाच्या बातमीमुळे चर्चेत आहेत. रजनीकांत यांची धाकटी लेक सौंदर्यानं ( Soundarya Rajinikanth) रविवारी मुलाला जन्म दिला आहे. सौंदर्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुलगा झाल्याची आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर…

Read More