Headlines

‘…आता मला श्वास घ्यायलाही भीती वाटतेय’, रजनीकांत यांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया

[ad_1] Rajinikanth Latest Speech : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांचे राजकारणाशी फारच जवळचे नातं आहे. यात एनटी रामाराव, जयललिता, विजय कांत, चिरंजवी, पवन कल्याण आणि कमल हसन यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांच्या नावाचा समावेश होतो. सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु आहे. संपूर्ण देशभरात सात टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. संपूर्ण देशभरात 19 एप्रिलपासून 1 जून अशा…

Read More