Headlines

“कास्टिंग काऊचचासाठी विचारताच सरळ मी…”, अभिनेता Rajeev Khandelwal ला मोठा खुलासा

[ad_1] Rajeev Khandelwal : बॉलिवूड अभिनेता राजीव खंडेलवाल नुकताच आपल्याला ‘ब्लडी डॅडी’ या चित्रपटात दिसला. राजीव खंडेलवाल एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जातो. राजीवनं इतर कलाकारांप्रमाणेच करिअरच्या सुरुवातीला अनेक गोष्टींचा सामना केला आहे. राजीवनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. यावेळी बोलताना मनोरंजन क्षेत्रात एकीकडे महिलांच्या सुरक्षिततेविषयी बोलण्यात येत, तर दुसरीकडे पुरुषांना…

Read More