Headlines

uddhav thackeray group 4 sarpanch won out of 5 gram panchayats in rajapur zws 70

[ad_1] राजापूर : राजापूर तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींपैकी  ४ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने वर्चस्व राखल्याचा दावा केला आहे, तर भालावली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपाच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला.    तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी ५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होऊन सोमवारी मतमोजणी…

Read More