Headlines

‘राजा मला नऊवारी साडी पाहिजे’वर थिरकलं जपानी जोडपं, Video पाहाच

[ad_1] Viral Raja Mala Navari Pahije Japan Youtubers Dance Reel: हल्ली परेदशी प्रेक्षकांनाही मराठी गाण्यांची भुरळ पडलेली दिसते. 2016 मध्ये ‘सैराट’च्या ‘झिंग झिंग झिंगाट’ या गाण्यानं जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले होते. हे गाणं तेव्हा अक्षरक्ष: सर्वत्र व्हायरल झाले होते. त्यामुळे या गाण्याची फारच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता तुम्ही पाहिलं तर ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील गाणं…

Read More