Headlines

Raj Thackeray Reaction By Tweet on OBC Reservation Result spb 94

[ad_1] महविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगानं इम्पेरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर केला. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रीपल टेस्टची पूर्तता देखील करण्यात आली. त्यामुळे राज्यातील ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे विविध स्तरावरून स्वागत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये…

Read More