Headlines

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाची भुरळ; पुरुषांसाठी दिला खास संदेश

[ad_1] मुंबई : ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील सत्ता गाजवत आहेच परंतु आता प्रतिष्ठीत व्यक्तिमत्वांनीही ह्या चित्रपटाचे भरभरुन कौतुक केलेले आपण पाहिले. तसच मुंबई पोलिसही चित्रपट पाहून भारावून गेले होते. 30 जूनला हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन जवळ-जवळ दीड महिना झाला आहे….

Read More