Headlines

“मी देवेंद्र फडणवीसांना उगाच फुकटचं श्रेय घेऊ नका असं सांगितलं, कारण…”; राज ठाकरेंचं वक्तव्य | Raj Thackeray comment on Shivsena rebel credit and Devendra Fadnavis pbs 91

[ad_1] मागील अनेक दिवसांपासून राज्यासह देशात शिवसेनेतील बंडखोरी आणि त्यानंतर महाराष्ट्रात झालेलं सत्तांतरनाट्य हा चर्चेचा विषय आहे. शिवसेनेतील बंडखोरीला कोण जबाबदार याबाबत अनेक आरोप झाले. बंडखोर आमदारांनी कधी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवारांवर गंभीर आरोप केले. दुसरीकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी शिवसेनेतील बंडखोरीमागे भाजपा असल्याचा आरोप केला. आता…

Read More