Headlines

राज्यात भाजपा-मनसे युती होणार? अमित शाह- राज ठाकरेंच्या भेटीबाबत बावनकुळेंचं मोठं विधान! | BJP-MNS alliance in maharashtra chandrashekhar Bawankule statement on Amit Shah and Raj Thackeray meeting rmm 97

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. ही भेट युतीसंदर्भात असू शकते, अशीही चर्चा आहे. राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या…

Read More