Headlines

Pornography Case : राज कुंद्रा अडचणीत आणल्यानंतर, आणखी चार आरोपींना अटक

[ad_1] मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी केस प्रकरणी मोठी अपडेटसमोर येत आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने आणखी चार आरोपींना अटक केली. वर्सोवा येथून एका आरोपीला तर बोरिवली परिसरातून तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यापैकी एक कास्टिंग डायरेक्टर आहे, आणि बाकीचे 3 त्याचे सहकारी आहेत.            वर्सोवा…

Read More