Headlines

खरच अश्लील चित्रपट बनवले होते का? शिल्पा शेट्टीच्या पतीने पहिल्यांदाच दिलं उत्तर

[ad_1] Raj Kundra On Pornography Controversy : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रासाठी 2021 हे वर्ष चांगलं राहिलं नाही. पोर्नोग्राफी प्रकरणात त्याचं नाव समोर आल्यानंतर जुलै 2021 मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली आणि 2 महिने तुरुंगात घालवल्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये तो जामिनावर बाहेर आला. राज कुंद्रा सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. त्याला अनेकदा ट्रोलर्सना…

Read More