Missing : बॉलिवूड अभिनेता अनेक वर्षांपासून बेपत्ता; आता मुलीच्या बोल्ड फोटोंमुळे पुन्हा सुरुये चर्चा
[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता राज किरण (Raj Kiran) आठवतोय का तुम्हाला? हा तोच अभिनेता ज्यानं ‘कर्ज’ या चित्रपटामध्ये रवी वर्माची भूमिका साकारली होती. एकेकाळी रुपेरी पडद्यावर गाजणारा हा चेहरा एकाएकी प्रेक्षकांच्या गराड्यातून आणि कलाजगताच्या झगमगाटातून दिसेनासा झाला. काही वर्षांपूर्वी अशीही माहिती समोर आली होती, की तो अटलांटामधील एका मनोचिकित्सक केंद्रामध्ये असल्याची माहिती समोर आली…