Headlines

32 वर्षांपासून बेपत्ता आहे ‘हा’ अभिनेता; कोण म्हणालं वेड्यांच्या इस्पितळात कोण, म्हणालं रस्त्यांवर दिसला, सत्य काय?

[ad_1] Raj Kiran Mystry: कलाविश्वाचा झगमगाट पाहून सर्वांनाच या अनोख्या जगताचा हेवा वाटतो पण, प्रत्येकवेळी ‘दिसतं तसं नसतं’ म्हणून जग फसतं, या वाक्याचा प्रत्यय येतो आणि याच कलाजगताची दुसरी बाजू समोर येताच अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकते. भारतीय चित्रपट जगतात अनेक कलाकार नावारुपास आले. काहींना अमर्याद लोकप्रियता आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळालं, तर काही कलाकार मात्र विस्मरणात…

Read More

Missing : बॉलिवूड अभिनेता अनेक वर्षांपासून बेपत्ता; आता मुलीच्या बोल्ड फोटोंमुळे पुन्हा सुरुये चर्चा

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता राज किरण (Raj Kiran) आठवतोय का तुम्हाला? हा तोच अभिनेता ज्यानं ‘कर्ज’ या चित्रपटामध्ये रवी वर्माची भूमिका साकारली होती. एकेकाळी रुपेरी पडद्यावर गाजणारा हा चेहरा एकाएकी प्रेक्षकांच्या गराड्यातून आणि कलाजगताच्या झगमगाटातून दिसेनासा झाला.  काही वर्षांपूर्वी अशीही माहिती समोर आली होती, की तो अटलांटामधील एका मनोचिकित्सक केंद्रामध्ये असल्याची माहिती समोर आली…

Read More