Headlines

raigad Gram Panchayat Election Results 2022 update

[ad_1] रायगड जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्तापितांना धक्के बसले आहेत. शिंदे गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांची घरच्या मैदानावर कोंडी झाली. तर अलिबागमध्ये शेकापच्या जयंत पाटलांना धक्का बसला. खालापूर आमदार महेंद्र थोरवे यांना महाविकास आघाडीने चितपट केले. हेही वाचा- गडचिरोली: महविकास आघाडी सरकारमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आले; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आरोप जिल्ह्यातील…

Read More