Headlines

करवा चौथला ‘हा’ प्रसिद्ध गायक पत्नीच्या पाया पडला, VIDEO आला समोर

[ad_1] मुंबई : देशभरात गुरूवारी 13 ऑक्टोबर रोजी करवा चौथ सण (Karwa Chauth Vrat) साजरा करण्यात आला. बॉलिवूड अभिनेत्रींसह टीव्ही कलाकारांनी हा सण साजरा करून सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. अशाच एका प्रसिद्ध कपलने आता करवा चौथ साजरा केल्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या कपलच्या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  दिशा…

Read More