इंटीरियर डिझायनिंगच्या नावाखाली लोकप्रिय अभिनेत्रीला लाखोंचा गंडा
[ad_1] मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या (Shraddha Arya)आनंदी आयुष्य जगत आहे. श्रद्धाने नोव्हेंबर 2021 साली बॉयफ्रेंड राहुल नाहलसोबत लग्न केलं. श्रद्धाचा पती नौदल अधिकारी आहे. लग्नानंतर श्रद्धा कायम पतीसोबत फोटो शेअर करत चाहत्यांना कपलगोल्स देत असते. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने पतीसोबत नव्या घरी शिफ्ट होण्याचा निर्णय देखील घेतला. दोघांनी नवीन घर देखील विकत घेतलं…