पत्नीच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात माजी आयुक्तांचा मुलगा
[ad_1] मुंबई : प्रेम (Love) ही अशी भावना आहे, जी कधी विसरता येत नाही. जेव्हा आपण संकटात असतो आणि तेव्हा एखाद्या व्यक्तीने आपल्याला जगण्याची नवी उमेद दिली (Love Of Life), तर जीवन पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी एक कारण मिळतं. असंच काही झालं आहे एका अभिनेत्यासोबत. या अभिनेत्याची ओळख कलाविश्वात खलनायक म्हणून आहे. या अभिनेत्याचं नाव…