Headlines

Women’s Day निमित्तानं आलिया भट्टला ते गिफ्ट खरंच राहानं दिलं? ट्रोलर्स म्हणाले, ‘इतकी छोटी मुलगी…’

[ad_1] Alia Bhatt Trolled : आज महिला दिनाच्या निमित्तानं आलिया भट्टन सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं शेअर केलेली ही पोस्ट पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. खरंतर तिनं हार्ट शेप म्हणजेच हृदयाच्या आकाराचं सॉफ्ट टॉयचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत आलियानं दिलेल्या कॅप्शननं नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.  आलियानं तिच्या…

Read More

रणबीर- आलियाच्या लेकिनं लावलेले हेअर क्लिप कुठं मिळतात? खरंच ते चाहत्यानं Gift दिले होते?

[ad_1] Ranbir Kapoor Alia Bhatt`s Daughter Raha : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी नुकतंच त्यांच्या मुलीला, म्हणजेच राहा कपूरला माध्यमांच्या समोर आणलं. जन्मापासून आतापर्यंत त्यांनी कोणीच सोशल मीडियावर तिचा एकही चेहरा स्पष्ट दिसेल असा फोटो शेअर केला नव्हता. पण, आता मात्र राहाचा चेहरा सर्वांसमोर अतिशय सुरेखरित्या आला आणि अनेकांचीच नजर तिच्यावर खिळली….

Read More

लेकीला काश्मीरला नेताच आलियाच्या चिंतेनं ओलांडली मर्यादा; रणबीरला फोन करत म्हणाली…

[ad_1] Alia Bhatt on Raha Kapoor : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची लेक राहा कपूर हिचा नुकताच पहिला वहिला वाढदिवस साजरा करण्यात आला होता.तिच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अद्याप आलियानं आपल्या लेकीचा फोटो हा सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. परंतु तिच्या चाहत्यांना आतुरता आहे की कधी आलिया आपल्या लेकीचा फोटो हा…

Read More