Headlines

‘या’ चित्रपटानंतर राधिका आपटेला एडल्ट कॉमेडी सिनेमांच्या ऑफर; म्हणाली ‘तिला काही अडचण नाही पण…’

[ad_1] मुंबई : चौकटीबाहेरच्या भूमिकांना रुपेरी पडद्यावर न्याय देत त्या भूमिका तितक्याच ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अभिनेत्रींची संख्या हिंदी कलाविश्वात दिवसागणिक वाढत आहे. अमुक एका धाटणीचेच चित्रपट साकारण्यापेक्षा अभिनय कौशल्य आणखी खुलवण्याचाच प्रत्येक अभिनेत्रीचा अट्टहास असतो. अशीच आपलं वेगळेपण सिद्ध करणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. बोल्ड आणि बिनधास्त भूमिका ही राधिकाची ओळख. त्याला जोड मिळते ती…

Read More