Headlines

Casting Couch : ‘माझ्यासोबत एक रात्र…’पासून ‘मसाज’पर्यंत; मराठमोळ्या अभिनेत्रीला हे काय दिवस पाहावे लागले?

[ad_1] Casting Couch : अभिनय क्षेत्रातला झगमगाट कायमच सर्वांचे डोळे दिपवतो. कलाकारांच्या भोवती असणारी माध्यमांची गर्दी, चाहत्यांचा गराडा, सातत्यानं मिळणारं प्रेम, Attention, अमाप पैसा….  किती भन्नाट आयुष्य जगतात ना ही मंडळी, असं सर्वसामान्य चाहते ओघाओघात बोलून जातात. पण, रुपेरी पडद्याच्या या झगमगाटामागे नेमकं किती काळवंडलेलं विश्व आहे याची फार क्वचितांनाच कल्पना. याच दुहेरी चेहरा असणाऱ्या…

Read More