Headlines

WI vs IND 3Rd Odi : टीम इंडियाचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल

[ad_1] त्रिनिदाद : टीम इंडियाने विंडिज विरुद्धच्या (wi vs ind 3rd odi match) तिसऱ्या वनडे मॅचमध्ये टॉस जिंकला आहे. कॅप्टन शिखर धवनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 फरकासह आघाडीवर आहे. त्यामुळे या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात एक बदल केला आहे. आवेश खानच्या जागी प्रसिध कृष्णाला संधी देण्यात…

Read More