Headlines

सख्खा भाऊ, पक्का वैरी; सेलिब्रिटी बहिणीचं आयुष्य संपवूनही ‘तो’ आज मोकाट कसा?

[ad_1] मुंबई : काही वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या वर्तुळात कमालीची प्रसिद्धीझोतात आलेली आणि गाजणारी सेलिब्रिटी अचानकच काळाच्या पडद्याआड गेल्याची बातमी आली. या सेलिब्रिटीचं नाव होतं, कंदील बलोच (Social Media Star Qandeel Baloch) .  कंदील बलोच हिच्या हत्येची बरीच चर्चा झाली. या साऱ्यासाठी तिच्या भावाला दोषी ठरवण्यात आलं होतं.  वसीम बलोच (Waseem Baloch) या तिच्या भावाला यासाठी…

Read More