Headlines

‘श्रीवल्ली’च्या प्रेमात पडला चिंपांझी; Viral Video पाहून म्हणाल, झुकेगा नही…

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या भूमिका असणाऱ्या आणि सहकलाकारांचा ताकदीचा अभिनय असणाऱ्या ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटाची लोकप्रियता अद्यापही कायम आहे. (Allu Arjun Rashmika Mandanna) चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस उलटून गेले असते तरीही त्यातील डायलॉग्स, गाणी आणि पुष्पाची स्टाईल याचा कशाचाच प्रभाव कमी झालेला नाही.  लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत…

Read More