Headlines

‘मला पाडण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु’, पुष्कर जोगचे विधान; म्हणाला ‘मी एकटा…’

[ad_1] Pushkar Jog In Hindi Movie : एक उत्तम अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अशी ओळख असलेला अभिनेता म्हणून पुष्कर जोगला ओळखले जाते. मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाते. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या मुसाफिरा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रेम व मैत्री या अनोख्या नात्याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट 2 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. या…

Read More

‘हाय का दम? कसला माज दाखवतो?’ किरण माने यांची पुष्कर जोगवर सडकून टीका, म्हणाले ‘तुझं वाकडं शेपूट…’

[ad_1] Kiran Mane On Pushkar Jog : राज्यात सर्वत्र मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या सर्वेक्षणावरुन अभिनेता पुष्कर जोग याने संताप व्यक्त केला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नावरुन पुष्कर जोग संतापला आणि पुढच्यावेळी असा प्रश्न विचारला तर कानाखाली मारेल, असं वक्तव्य पुष्कर जोग (Actor Pushkar Jog) याने केलं होतं. पुष्कर जोगच्या या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात…

Read More

‘झिलमिल’ गाण्यातून घडणार ‘मुसाफिरा’ची सफर

[ad_1] Musafiraa movie Jhilmil song : ‘मुसाफिरा’ आणि ‘मन बेभान’ या उत्स्फूर्तदायी गाण्यांनंतर आता ‘मुसाफिरा’ चित्रपटातील तिसरे गाणे नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. ‘झिलमिल’ असे या गाण्याचे नाव असून हे बहारदार गाणं सलीम मर्चंट यांनी गायलं आहे. तर या गाण्याचे बोल अदिती द्रविड हिचे असून साई -पियुष यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. स्कॉटिश हायलँड्सच्या…

Read More

फक्त ‘या’ एका कारणामुळे मला अनेक चित्रपट मिळाले नाहीत; पुष्कर जोग स्पष्टच बोलला

[ad_1] Pushkar Jog On Marathi Movie : मराठी सिनेसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ अशी ओळख असलेल्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे पुष्कर जोग. तो एक उत्तम अभिनेता असण्याबरोबरच चांगला डान्सरही आहे. पुष्कर हा ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात सहभागी झाला होता. त्याला त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. आता पुष्कर जोगने एका मुलाखतीदरम्यान मराठी…

Read More

मैत्रिवर आधारीत असणाऱ्या ‘मुसाफिरा’ चित्रपटाचं टायटल सॉन्ग प्रदर्शित!

[ad_1] Musafiraa movie title song : आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन्स आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ या चित्रपटाच्या भव्य पोस्टरचे अनावरण आणि प्रदर्शनाची तारीख काही दिवसांपूर्वीच एका दिमाखदार सोहळ्यात घोषित करण्यात आली. या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली असतानाच आता या चित्रपटातील ‘मुसाफिरा’ हे टायटल सॉन्ग संगीतप्रेमींच्या भेटीला आले…

Read More

‘आम्ही तारिख आधीच ठरवली आणि या श्रीदेवी प्रसन्न…’, पुष्कर जोग निर्मात्यांवर का संतापला?

[ad_1]  ‘वाळवी’, ‘बाई पण भारी देवा’ यासारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांना  पुन्हा मराठी चित्रपटांकडे वळवलं असं म्हणता येईल. आता चर्चा सुरु आहे ती म्हणजे नव्या वर्षाच्या सुरुवातीला येणाऱ्या मराठी चित्रपटांची.  नुकतंच अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री पूजा सावंत प्रमुख भूमिकेत असलेला ‘मुसाफिरा’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. हा सिनेमा 2 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण पुष्कर…

Read More