Headlines

लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मायलॅब व सिरम मध्ये निवड

वडाळा- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संलग्नित लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयांमध्ये बीएससी व एम एस सी बायोटेक्नॉलॉजी आणि इंटरप्रीनिअरशिप हे व्यवसायिक अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. सदर अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नुकतीच औषध निर्माण क्षेत्रांमध्ये नामांकित असलेल्या तसेच कोरोना महामारी शी निगडीत काम करणाऱ्या मायलॅब डिस्कवरी सोल्युशन व श्री रमेश पुणे या कंपनीमध्ये निवड…

Read More

पुण्यातील नवनाथ फडतरे यांची आय.आय.टीत संशोधनासाठी निवड

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर मधील नवनाथ फडतरे यांची आय.आय.टी गुवाहाटी आसाम राज्य येथे पी.एच.डी साठी निवड झाली आहे.”इंडीयन डिप्लोमँटीक हिस्टरी अॅंन्ड इंटरनॅशनल हिस्टरी” यामध्ये ते संशोधन करणार आहेत. सर्वसामान्य शेतकरी कुंटुबांतील नवनाथ यांचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे. फडतरे यांनी साविञीबाई फुले पुणे विद्यापीठातुन पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आहे. इंडीयन इंट्यिट्युट आॅफ टॅक्नोलाॅजी…

Read More