Headlines

अखेर! पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा अडकले लग्न बंधनात, सलमानच्या मेहुण्याचे फोटो व्हायरल

[ad_1] Pulkit Samrat And Kriti Kharbanda Wedding : बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्या लग्नाची काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर आता ते दोघं लग्न बंधनात अडकले आहेत. त्या दोघांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना फार आनंद झाला आहे. इतकंच नाही तर सगळीकडे त्या दोघांचेच…

Read More