Headlines

सलमान खानचा मेहुणा अडकणार लग्नबंधनात! क्रितीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

[ad_1] Pulkit Samrat getting Married : बॉलिवूड चित्रपटसृष्टीत लग्न सराईचा काळ सुरु झाल्याचे बोलता येईल. एकामागे एक सेलिब्रिटी हे लग्न बंधनात अडकल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षाच्या सुरुवातीला आमिरची लेक आयरानं बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधली. आता अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही जॅकी भगनानीसोबत सप्तपदी घेणार आहे. या सगळ्यात आता चर्चा सुरु झाली आहे की सलमान…

Read More