Headlines

“हा देशातील नाही, तर जगातील मोठा इतिहास”, पैठणच्या सभेत एकनाथ शिंदेंचं वक्तव्य | CM Eknath Shinde comment on rebel in Shivsena in Paithan Public meeting Aurangabad

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (१२ सप्टेंबर) औरंगाबादमधील पैठणच्या सभेत पुन्हा एकदा शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केलं. “एखादा ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवकदेखील असा निर्णय घेताना फार विचार करतो. इकडे ५० आमदारांनी निर्णय घेतला. हा देशातील नाही, तर जगातील मोठा इतिहास आहे,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं. “संदीपान भुमरे जसं बोलतात तसं धाडस करतील का…

Read More