Headlines

पूर ओसरल्यानंतर कीटकजन्य आजारांचा धोका ; नियंत्रणासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रशासनांना सूचना

[ad_1] पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे काही भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाऊस नियंत्रणात आल्यानंतर कीटकजन्य आजारांचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत. पूर परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर घरोघरी भेटी देऊन तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करावे तसेच डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करावीत, असे आदेश आरोग्य संचालक कार्यालयाकडून देण्यात आले…

Read More