Headlines

राज्यातील चारही मनोरुग्णालयांचा विकास निधीअभावी रखडला!

[ad_1] संदीप आचार्य राज्यात मानसिक रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तब्बल १५०० कोटी रुपये खर्चून सध्या अस्तित्वात असलेल्या चारही प्रादेशिक मनोरुग्णालयांचे नवनिर्माण करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला होता. मात्र, यासाठी ज्या बँकेकडून कर्ज उभारणी करण्यात येणार होती. त्यांचा व्याजदर परवडणारा नसल्याने ही योजना रद्द झाली आहे. त्याऐवजी आता अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मनोरुग्णालयांचा विकास करण्यात येईल,…

Read More