PF चे पैसे कधी काढता येतात? किती पैसे मिळू शकतात? समजून घ्या सोप्या भाषेत
[ad_1] मुंबई : EPFO withdrawal Rules:कर्मचाऱ्यांच्या PF रक्कम काढण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. 6 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना ऑनलाइन सुविधेचा लाभ मिळतो. अर्ज दाखल केल्यानंतर, PF पैसे काढण्यासाठी PF हस्तांतरणाची संपूर्ण प्रक्रिया (how to withdraw PF) 3 दिवसात पूर्ण होते. या सुविधेचा लाभ अशा लोकांना मिळेल ज्यांचे पीएफ आणि बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले आहे. परंतू…