Headlines

“तो कट उद्धव ठाकरेंनी…”; फडणवीस CM असताना शिंदेंनी काँग्रेससोबत सत्ता स्थापनेचा प्रयत्न केल्याच्या दाव्यावरुन भाजपाचा पलटवार | Congress leader Ashok Chavan claims Eknath Shinde met him with proposal for alliance during Fadnavis rule BJP reacts rno news scsg 91

[ad_1] राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी २०१४ आणि २०१९ दरम्यान राज्यात भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार असताना एकनाथ शिंदेंनी काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. तसेच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही एकनाक शिंदे १५ आमदारांसहीत काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत होते असं विधान केलं आहे. या दाव्यांवर भाजपाने पहिली प्रतिक्रिया…

Read More