Headlines

Prolactin Tumour चा सामना करणारी मराठमोळी अभिनेत्री आजारपणाच्या नाकावर टिच्चून केदारनाथाच्या दारी

[ad_1] मुंबई : देवा आजारपण नको देऊस कोणाला, असंच आपण सर्वजण म्हणत असतो. मित्रांपासून अगदी आपल्याला जी माणसं आवडत नाहीत त्यांनाही आजारपण नको देऊस देवा अशीच इच्छा आपल्या मनात असते. कारण आजारपणानं खंगणं म्हणजे नेमकं काय असतं हे सर्वजण जाणतो.  मालिका जगतात एक काळ गावणाऱ्या आणि सालस सुनेच्या भूमिकेनं प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या अभिनेत्रीनं मात्र आजारपणानं…

Read More