Headlines

तारक मेहताचा असित मोदींना जबरदस्त झटका! शैलेश लोढा यांना द्यावी लागणार 1 कोटींची नुकसान भरपाई

[ad_1] Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही छोट्या पदड्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेच आहे.या मालिकेतील अनेक कलाकारांनी  विविध कारणांमुळे ही मालिका सोडली आहे. मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर अनेक कलाकारांनी गंभीर आरोप केले. माहिलेतील मुख्य पात्र अर्थात अभिनेता शैलेश लोढा यांनी तर असित मोदी यांना कोर्टात खेचले…

Read More