Headlines

वाढलेलं वजन, नो मेकअप लूक; कॅमेरासमोर येताच Priyanka Chopraनं का फिरवलं तोंड?

[ad_1] मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती, अमेरिकन गायक निक जोनास यांच्या सहजीवनाच काही दिवसांपूर्वी एका नव्या पाहुणीचं आगमन झालं. सरोगसीच्या माध्यमातून या जोडीनं एका मुलीचं पालकत्त्वं स्वीकारलं. (Priyanka Chopra Nick Jonas) अभिनय क्षेत्रात पदार्पण करत प्रियांकानं कलाजगतात पाय घट्ट रोवले. वैवाहिक नात्यात स्थिरावल्यानंतर तिनं बाळाचा निर्णयही घेतला.  अभिनय, निर्मिती, हॉटेलिंग व्यवसाय अशा…

Read More