Headlines

प्रियांका चोप्रानं Cheating करत जिंकली Miss World स्पर्धा? माजी स्पर्धकांचे गंभीर आरोप

[ad_1] मुंबई : मिस USA स्पर्धेत मिस टेक्सास आर बोनी गॅब्रिएलच्या (R’Bonney Gabriel)  विजयानंतर बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) अचानक चर्चेत आली आहे. 2000 सालात झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेतील स्पर्धक Leilani McConney नं प्रियंका चोप्रावर धक्कादायक आरोप केले होते. Leilani McConney ही त्यावेळची मिस बार्बाडोस आणि सध्या एक यूट्यूबर आहे. Leilani McConney…

Read More