Headlines

Priyanka Chopra मुळे शाहरूख खान आणि गौरी खानचा संसार संकटात?

[ad_1] Sharukh Khan : शाहरुख खानला इंडस्ट्रीत रोमान्सचा बादशाह म्हटले जाते. त्याच्या चित्रपटांमुळे तो जगभर ओळखला जातो. शाहरुखचे करोडो फॅन फॉलोवर्स आहेत. प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते की तो शाहरुख खानसोबत एकदा काम करेल. चित्रपटांव्यतिरिक्त शाहरुख त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही जनमानसात लोकप्रिय आहे. सगळ्यांनाच माहित आहे की तो त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम करतो त्यातून त्याला आणि गौरीला…

Read More