Headlines

Kareena Kapoor ते Ranveer Singh पर्यंत ‘हे’ सेलिब्रिटी पार्टनरला पाहताच करतात Lip Lock

[ad_1] मुंबई : बॉलिवूडच्या स्टार कपल्सची (Bollywood Power Couples) स्वतःची वेगळी फॅन फॉलोइंग आहे. त्यांच्या आयुष्यातील लव्ह लाइफमध्ये चाहत्यांना रस असतो. असे काही सेलिब्रिटी आहेत जे त्यांच्या पार्टनरला पाहून स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांच्यासोबत लिप लॉक करतात.  करीना- सैफ : करीनानं पती सैफला (Kareena Kapoor and Saif Ali Khan)त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या…

Read More