अभिनेत्रीचं दुर्दैवी अंत, दिग्दर्शकाचं प्रेम पडलं महागात; इतक्या वाईट पद्धतीनं घेतला अखेरचा श्वास
[ad_1] मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी आत्महत्या करत जीवन संपवलं, तर काही अभिनेत्रींचा दुर्दैवी अंत झाला. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया राजवंश (Priya Rajvansh). एक काळ असा होता जेव्हा प्रिया राजवंश यांचा बॉलिवूडमध्ये बोलबाला होता. प्रसिद्ध अभिनेत्रींच्या अव्वल स्थानी प्रिया होत्या. आज प्रिया आपल्यात नसल्या तरी त्यांच्या अनेक आठवली आजही जीवंत आहेत. करियरच्या…