Headlines

खासगी बस एकच, मात्र वाहन क्रमांक दोन ; शासनाची दिशाभूल, वाशीम पोलिसांची कारवाई

[ad_1] वाशीम : नागपूरवरून पुण्याला जाणारी खासगी बस वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे थांबली असता चालक बसचा वाहन क्रमांक खोडून दुसरा क्रमांक टाकत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यावरून शेलुबाजार येथे नाकाबंदी करून पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केली. वाहन क्रमांक बदलून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार संतोष…

Read More