Headlines

शाहरुखच्या वाढदिवशी पृथ्वीकची मन्नत झाली पूर्ण

[ad_1] Prithvik Pratap’s wish completed on shah rukh khan’s birthday : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत. काल त्याचा वाढदिवस होता, त्याच्या वाढदिवसानिमित्तानं प्रेक्षकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. दरम्यान, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापनं केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यानं केलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय…

Read More