Headlines

‘सरी’ या मराठी सिनेमात प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याची वर्णी

[ad_1] मुंबई : कन्नड, तुल्लू, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवल्यानंतर पृथ्वी अंबर आता मराठी चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अशोका के. एस. यांच्या ‘सरी’ या चित्रपटातून पृथ्वी मराठी सिनेसृष्टीत प्रवेश करत आहे. प्रेमाचा त्रिकोण असणाऱ्या या चित्रपटात पृथ्वी मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री आणि मृणाल कुलकर्णी यांच्याही…

Read More