Headlines

काय आहे प्रिती झिंटाचं खरं नाव? अभिनेत्रीने केला खुलासा

[ad_1] मुंबई : सध्या मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये प्रिती झिंटाच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रितीने आत्तापर्यंत बॉलिवूस एकापेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. पण सध्या प्रिती संबधित एक चर्चा सुरुये ती म्हणजे प्रिती झिंटा हे अभिनेत्रीचं खरं नाव नाहीये. मात्र सगळ्या चर्चांदरम्यान आता प्रीती झिंटाने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या खरं नावाचं रहस्य उघड केलं आहे….

Read More