Headlines

प्रेग्नेंसीसाठी अभिनेत्रीकडून 11 वर्षाच्या दु:खाचा सामना, अखेर अडचणींवर मात

[ad_1] मुंबई : अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि अभिनेता गुरमीत चौधरी यांच्या घरात लवकरच लहानग्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. लग्नाच्या तब्बल 11 वर्षानंतर हे जोडपं बाळाच्या स्वागतासाठी तयार आहे. देबिना अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे जी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. अशातच ती नेहमी तिच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित समस्यांबद्दल खुलेपणाने बोलते. नुकतंच देबिना ती समोरी गेलेल्या एका…

Read More