Rishabh Pant : “गल्ली क्रिकेटमधील रड्या”, त्या कृतीनंतर कॅप्टन पंत मजबूत ट्रोल
[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 34 वा सामना दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यातील शेवटच्या ओव्हरमध्ये अंपायरने नो बॉल (No Ball) दिला नाही. यावरुन जंगी राडा झाला. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतने (Rishabh Pant) अंपयारने नो बॉल देण्याच्या निर्णयावरुन नाराजी व्यक्त केली. पंतने डग…