Headlines

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा दुसरा सीझन लवकरच येणार? Shreyas Talpade च्या व्हिडीओवरून एकच चर्चा

[ad_1] Shreyas Talpade : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यातील सगळ्यात लोकप्रिय ठरलेली कोणी असेल तर सगळ्यांची लाडकी परी म्हणजेच मायरा तर आजही प्रेक्षकांच्या मनात बसली आहे. ती मालिका संपली तेव्हा सगळ्यांना मोठं आश्चर्य झालं. इतकंच नाही तर ही मालिका कधी संपावी…

Read More

‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून प्राथना बेहेरे हिने घेतला ब्रेक, हे आहे खरं कारण…

[ad_1] मुंबई : ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून (Majhi Tujhi Reshimgath) नेहा अर्थात प्राथना बेहेरे (Prarthana Behere ) हिने ब्रेक घेतला आहे. ती मालिका सोडणार का, याचीच चर्चा सुरु झाली आहे. मात्र, तिने ब्रेक घेतल्याचे मोठे कारण पुढे आले आहे. ही मालिका सध्या घराघरात लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता…

Read More