Headlines

टीम हरत होती आणि रोहित शर्माने चाहत्यांना देत होता खोटी आशा, व्हिडीयो व्हायरल

[ad_1] मुंबई : आयपीएल 2022 च्या 26 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 200 रन्सचं आव्हान देण्यात आलं होतं. पुन्हा एकदा मुंबईच्या गोलंदाजांनची खराब कमागिरी समोर आली. यामध्येच केएल राहुलनेही त्याचं शतक पूर्ण केले. मात्र, टीमचे गोलंदाज मार खात असताना हिटमॅन चाहत्यांसोबत मस्ती करत होता. रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो….

Read More