Headlines

‘मला विकत घेण्याइतके…’; भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर प्रकाश राज यांनी स्पष्टच सांगितले

[ad_1] Prakash Raj Break Silence On Joining BJP : दाक्षिणात्य अभिनेते आणि सिंघम चित्रपटातील व्हिलनची भूमिका साकारलेले प्रकाश राज हे कायमच काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. प्रकाश राज यांनी अनेक नकारात्मक भूमिका साकारत लोकप्रियता मिळवली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांबरोबर बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्यांचा दमदार अभिनय पाहायला मिळाला. प्रकाश राज हे त्यांच्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठीही खूप प्रसिद्ध आहेत. …

Read More